Duck Information In Marathi

Duck Information In Marathi

Duck Information In Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण बदलत या प्राण्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे बदक हा एक पान पक्षी आहे बदकाचा समावेश पक्षी वर्गाच्या ॲनॅटिडी कुलामधील ॲनॅटिनी कूलामध्ये होतो. ॲनॅटिनी उपकुलात सु. ४० प्रजाती असून त्यांच्या सु. १४६ जाती आहेत.

Duck Information In Marathi
Duck Information In Marathi

बदकांच्या उपकुलातील सुमारे चाळीस प्रजाती असून त्यांची सुमारे 146 जाती आहेत. जगातील नद्या सरोवर तलाव समुद्र किनारे अशा भूमी प्रदेशांमध्ये बहुतेक खूपच प्रमाणामध्ये आढळून येतात. त्यातील काही बदकांच्या जाती ह्या गोड्या पाण्याच्या जवळ किंवा त्याच्या आसपास सुद्धा आढळतात.

भारतातील बदके पाळीव असतात ते सामान्यता पांढरी असून त्यांचे शास्त्रीय नावॲनस प्लॅटिऱ्हिंकस डोमेस्टिकस आहे. जगातील पाळीव बदकांच्या जवळजवळ सर्व जाती मॅलार्ड बदकांच्या ॲनस प्लॅटिऱ्हिंकस  या वन्य जातीपासून पैदा झाल्या आहेत.

Duck Information In Marathi

Biography in Marathi
Biography in Marathi

बदके हिरवी, निळी, लाल, तपकिरी व पांढरी अशा विविध रंगाची सुद्धा असू शकतात. ती आकाराने हंसा पेक्षा लहान व स्थूल असतात त्यांची मान आणि पाय आखूड असतात. बदकाचे पाय हे त्याच्या शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असते. पाया मधील अंतर जास्त असल्या कारणाने ते फेगडे चालतात. बदकाचे पाय हे मजबूत असून त्याच्यावर खवले असतात. बदकाच्या पायाचा रंग पिवळा असून त्याच्यावर पुढे तीन बोटे व मागे एक बोट असते त्याच्या पुढची बोटे पातळ चामड्यानी जुळलेली असतात. आणि त्याच्या सहाय्याने बदके आरामशीर पाण्यामध्ये पोहतात.

बदक या पक्षाची चोच मोठी, रुंद, व सपाट व पिवळी असून पातळ त्वचेने आच्छादलेली असते. त्यामुळे पदक आरामशीरपणे आपले शिकार पकडू शकतो.

बदकाच्या अंगावरील पिसे अतिशय दाट असून कोमल असते. ही पिसे बदकांना हिवाळ्यामध्ये थंडीपासून सुद्धा वाचवतात. बदकाच्या शरीरामध्ये तेल ग्रंथी असते तिच्या साहाय्याने बदक आपल्या पूर्ण शरीरावर त्यातील ग्रंथीचा वापर करतो ज्यामुळे पाण्यामध्ये गेल्यावर बदकाचे पिसे पाण्यात गेल्यावर ओली होत नाही.

बदका मध्ये नर आणि मादी यांचे रंग वेगवेगळे असतात.

भटके ही पाण्यामध्ये अतिशय वेगाने होतात मात्र जमिनीवर त्यांना पाहताना खूपच मजा येते एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्ती सारखे ते डुलकत डुलकत चालतात.

त्याचबरोबर ते वेगाने उडू सुद्धा शकतात त्यामधील काही बदकांच्या प्रमुख जाती आहेत मुझे प्रजनन करण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतराचा प्रवास सुद्धा करतात.

सहसा मादीचा जन्म जेथे झालेला असतो तिथेच मादी आपले घरटे तयार करते. मादी आपले घरटे गवत व झाडांच्या काड्यानी यांनी बनवते. मादी बदक ही एकाच वेळेस पाच किंवा बारा अंडी घालू शकते. अंडी उबवण्याचे काम मादीच करते. सर्वसाधारणपणे तीन आठवडे ते एका महिन्यात मादीचे चे पिल्लू अंड्यातून बाहेर येते.

बदकाचे पिल्लू जन्मल्यानंतर 36 तासाच्या आत मध्ये धावू व पोहू शकतात. पाचशे आठवड्यानंतर ते उडण्यास सक्षम होतात.

पाळीव बदकाची मादी एका वर्षांमध्ये सुमारे तीनशे अंडी घालते. बदक या पक्षाचे पालन करताना त्याची विशेष काळजी घेतली जाते कारण बर्ड फ्लू ठेवून या विषाणूची लागण त्यांना सहज होते.

बदक पाण्यामध्ये असताना ओले का होत नाही

बदकांच्या गुळगुळीत पंखाच्या थोरात गुप्त रहस्य आहे यांचे पाणी बाहेर ठेवते आणि पोहण्यासाठी देखील मदत करते. शिवाय हे स्मार्ट बदल एक प्रकारचे तेल बनवतात जे त्यांच्या पंखावर त्यांच्या चेहऱ्यावर पसरवतात आणि तेल आणि पाणी मिसळत नाही म्हणून पाणी त्यांच्या शरीरावरुन वाहते.

बदक हे नेहमी आपल्या चोचीने आपले अंग घासत राहतात असे दृश्य तुम्ही नेहमी पाहत असाल ते असे का करतात याचे कारण की आपल्या शरीरातून निघणारा द्रव्य पदार्थ ते आपल्या संपूर्ण अंगाला चोळत असतात त्यामुळे पाण्यामध्ये गेल्यावर त्यांची पंखे ओली होत नाहीत.

बदकाच्या शेट्टी मागे एक तेल ग्रंथी असते त्यामधून हा द्रव्य पदार्थ बाहेर निघत असतो हा द्रव्य पदार्थ संपूर्ण शरीराला लावल्यामुळे बदकाचे पिसे ओली होत नाही.

बदके पालन | Duck Farming

अलीकडे बदक पाळणे हा व्यवसाय खूपच जोर पकडत असल्याचा आपल्याला दिसून येत आहेत बदकाची अंडी ही कोंबडीची अंडी प्रेशर सर्वात जास्त उत्तम मानले जातात याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण सुद्धा कोंबडीचे अंडे पेक्षा जास्त आहे असे मानले जाते.

बदकाची अंडी हे कोंबडीच्या अंडी पेक्षा दीड व आकाराने मोठी असतात आणि सफेद रंगाची असतात. या अंडा च्या आत मधला बलक भट्ट आणि केशरी रंगाचा असतो त्यांचा आकार मोठा असल्यामुळे उकडताना किंवा त्याचे आमलेट करताना खूप खूप वेळ लागतो.

बदकाची अंडी ही दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते तसेच भारतामध्ये दक्षिण राज्यांमध्ये बदकाच्या अंड्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी केला जातो.

What is a female duck called? नर बदकाला ड्रेक आणि मादी बदक कोंबडी म्हणतात.

Biograhyinmarathi.com

Duck Information In Marathi Wikipedia

Duck Information In Marathi Wikipedia : जर तुम्हाला बदका विषयी माहिती Wikipedia या वेबसाईट वरून पाहीची झाल्यास तुम्ही समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून Wikipedia या ऑफिशिअल सांकेतिक स्थळावर जाऊन वाचू शकता Wikipedia वर जाण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

Mandarin Duck Information In Marathi

Mandarin Duck Information In Marathi : Mandarin Duck हा चायना मध्ये आढळणारा बदकाचा एक प्रकार आहे. फेंगशुई या वास्तुशास्त्रामध्ये Mandarin Duck नावाचा पक्षी म्हणजे बदक जोड्यांमध्ये घराच्या शोपीस मध्ये ठेवला जातो असे म्हणतात Mandarin Duck हा प्रेमाचे प्रतीक असतो जर तुम्हाला आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला काही गोष्टी भेट द्यायच्या असतील तर तुम्ही Mandarin Duck ही भेटवस्तू च्या स्वरुपात दिल्याने तुमचे प्रेम अजून घट्ट होत जाते.

Interesting Fact About Duck

  • बदक हा उभयचर पक्षी आहे तो पाणी आणि जमिन या दोन्ही ठिकाणी राहू शकतो.
  • अटलांटिका सोडून इतर सर्व भागांमध्ये बदक हा पक्षी आंधळा जातो.
  • पाळीव बदकाच्या 40 हून अधिक प्रजाती आहेत.
  • बदक या पक्षाला 500 वर्षापासून पाळण्यात येते.
  • बदक हंस आणि बगळाशी संबंधित पक्षी आहे.
  • बदका पक्षी सर्वभक्षक पक्षी आहे तो गवत पाने फळे आणि बारीक मासे खातो.
  • बदकाची अंडी कोंबडीची अंडी पेक्षा खूपच मोठी आणि पौष्टिक असतात.
  • अंड्यातून बाहेर आल्यानंतर बदकाचे पिल्लू काही तासाच्या आत मध्ये चालू लागते.
  • मादीशी एकाच वेळेस पाच ते बारा अंडी घालू शकते.
  • बदकाचे पिल्लू एका महिन्याच्या आत मध्ये अंड्यातून बाहेर येतात.
  • बदक या पक्षाची चोच रुंद व चपटे आणि पिवळसर रंगाची असते.

Duck Information In Marathi For Project

Duck Information In Marathi For Project : शाळेतल्या विद्यार्थ्यांना पक्ष्यां बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी Duck Information In Marathi या आर्टिकल चा निबंध म्हणून सुद्धा वापर होऊ शकतो. जर तुम्हाला ह्या आर्टिकल ची PDF फाईल डाऊनलोड करायची असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा आर्टिकल PDF फाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. Click here

Duck Information In Marathi

2 thoughts on “Duck Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group