Hummingbird Information in Marathi

Hummingbird Information in Marathi

Hummingbird Information in Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण जगातील सर्वात छोट्या पक्षाविषयी म्हणजेच हमिंगबर्ड या पक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हमिंगबर्ड या पक्षाला जगातील सर्वात छोट्या पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा पक्षी एका सेकंदामध्ये एकशे तीस वेळा आपले पंख फडफडू शकतो. त्यामुळे त्याला एकाच जागी स्थिरपणे उडता येते.

हा पक्षी एकाच जागेवर खूप वेळ उडू शकतो हा पक्षी उडता उडता फुलांमधील रस ग्रहण करत असतो.

चला तर जाणून घेऊ या हमिंगबर्ड या पक्षाविषयी दुर्मिळ माहिती.

जर तुम्हाला पक्षांविषयी व्हिडिओ स्वरूपा मध्ये माहिती हवी असल्यास आजच आमच्या Biography in Marath YouTube Channel ला Subscribe करायला विसरू नका.

Hummingbird Information in Marathi
Hummingbird Information in Marathi

हमिंगबर्ड माहिती मराठी

हमिंग बर्ड माहिती मराठी : अमेरिकेमध्ये राहणाऱ्या लोकांचा एक गोड गैरसमज आहे. वसंत ऋतुच्या आगमनाने बरोबरच हमिंगबर्ड हा शुभशकुन घेऊन येणारा पक्षी आहे असा अमेरिकेतील लोकांचा समज आहे त्यामुळेच हा पक्षी अमेरिकेमध्ये खूपच लोकप्रिय पक्षी आहे.

हमिंगबर्ड या पक्षाला जाणारा पक्षी सुद्धा म्हटले जाते याचे दर्शन सर्वात पहिले ज्याला होईल त्याला सुख समृद्धी मिळेल असा अमेरिकेतील लोकांचा समज आहे.

हा पक्षी फुलांतील रस पीत असताना एका जागी स्थिर राहून आपले पंख जोरात फडफडू लागतो या फडफडणाऱ्या पंखांमुळे त्यामधून एक मधुर आवाज निर्माण होतो त्यामुळेच हमिंगबर्ड या पक्षाला गाणारा पक्षी सुद्धा म्हणून ओळखले जाते.

अमेरिकेमध्ये या पक्षाला खूपच शुभ पक्षी मानला जातो म्हणून या पक्षाचे आगमन आपल्या घरात व्हावे यासाठी अमेरिकन लोक घरांमध्ये मध आणि साखरेचे पाणी घराबाहेर लावतात.

अमेरिकेमध्ये हमिंगबर्ड याच्या 340 पेक्षा जास्त जाती आहेत. या पक्षाची चोच एकदम सुई सारखी पातळ असते त्याचे शरीर छोटे आणि त्याच्या शरीरावर रंगीबिरंगी फुलासारखी विविध रंगांची पिसे असतात.

जगातील सर्वात छोटा पक्षी म्हणून हमिंगबर्ड त्याला ओळखले जाते.

हमिंगबर्ड या पक्षाचा इतिहास

हमिंगबर्ड या पक्षाचा इतिहास खूप वर्षांपूर्वी म्हणजेच तीस ते पन्नास करोड वर्षापूर्वीचा आहे.  हमिंगबर्ड ट्रोचिलिडे म्हणून ओळखल्या जाणार्‍या सर्वात लहान पक्ष्यांचे एक कुटुंब आहे.

या पक्षाची उंची साधारणपणे 7.5 ते 13 सेंटीमीटर पर्यंत असते यामध्ये सर्वात लहान हमिंगबर्ड 5 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो त्याचे वजन 2.5 ग्रॅमपेक्षा कमी सुद्धा असू शकते. वेगाने पंख फडफडणाऱ्या या पक्षाच्या पंखा मधून मधुर आवाज निर्माण होतो त्यामुळे या पक्षाला गाणारा पक्षी म्हणून ओळखले जाते.

हमिंगबर्ड ॲनिमल किंग्डम मधील एव्हज क्लास मधला आणि त्रोचीलीडी कुटुंबातील पक्षी आहे. या पक्षाचा 340 पेक्षा जास्त प्रजाती आहेत असे आढळून आलेले आहे. हमिंगबर्ड मध्ये एक मुख्य जात म्हणजे बी हमिंगबर्ड हा पक्षी खूपच दुर्मिळ पक्षी आहे.

हमिंगबर्डच्या काही जाती

अमेरिकेमध्ये हमिंगबर्ड या पक्षाच्या नऊ जाती पाडल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने.

  • Bee hummingbird
  • Violatear
  • Ruby-throated hummingbird
  • Anna’s hummingbird
  • Trochnilinae
  • Black chinned hummingbird
  • Rufous hummingbird
  • Marvelous spatuletail
  • Broad tailed hummingbird
  • Violet sabrewing
  • Costa’s hummingbird
  • Allen’s hummingbird
  • Calliope hummingbird
  • Hermit
  • Bumblebee hummingbird
  • Broad billed hummingbird
  • Parargomis

हमिंगबर्ड कोठे आढळला जातो : हा पक्षी अमेरिका तसेच आलासका आणि दक्षिण आफ्रिकेच्या अँडीज पर्वत रांगांमध्ये आढळतो. या पक्षाच्या दक्षिण आफ्रिकेच्या अँडीज पर्वत रांगांमध्ये 140 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.

Hummingbird Information in Marathi

Hummingbird in Marathi Name : भडक रंग असलेला एक छोटा पक्षी, त्याच्या पंखांच्या जलद हालचालीतून गुंजारव उत्पन्न होतो.

Gunjan Pakshi Information in Marathi : आपल्या पंखांनी मधून हा पक्षी मधुर आवाज निर्माण करतो म्हणून याला मराठी मध्ये Gunjan Pakshi या नावाने ओळखले जाते.

Hummingbird Image | हमिंगबर्ड पक्षाचे चित्र

Hummingbird Information in Marathi
Hummingbird Information in Marathi

आणखी वाचा

हमिंगबर्ड पक्षी

हमिंगबर्ड या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी हे दोघेही दिसायला सारखेच असतात फक्त हमिंगबर्ड मादीची चोच लांब असते. काही जातींमध्ये नर हा पक्षी मादीपेक्षा मोठा दिसू शकतो.  या पक्षाची लांबी साधारणपणे पाच सेंटीमीटर असू शकते आणि त्याचे वजन दोन ते तीन ग्राम पर्यंत असू शकते.

हमिंग बर्ड या पक्षांमध्ये सर्वात छोटा पक्षी हा बी हमिंग बर्ड म्हणून ओळखला जातो. या पक्षाचे वजन दोन ग्रॅम पर्यंत असू शकते या पक्षाची चोच अतिशय तीक्ष्ण आणि त्याची जीभ स्ट्रॉस सारखी असते.

  • हा पक्षी आपल्या चोचेच्या सहाय्याने फुलांमधील रसग्रहण करत असतो.
  • हा पक्षी एका सेकंदाला 70 ते 80 वेळा आपले पंख वेगाने फडफडतो.
  • या पक्षाचा उडण्याचा वेग ताशी 79 किलो मीटर एका तासाला असतो.
  • हा पक्षी स्थलांतर करताना 3000 किलोमीटर पर्यंत न थांबता उडू शकतो.
  • या पक्षाला भूक खूप लागते कारण की त्याला पंख फडकवण्यासाठी खूप एनर्जी ची गरज असते त्यामुळे या पक्षाला सतत भूक लागत असते.
  • हा पक्षी मधमाशांचा सारखा फुलांमधून गुलकोज केव्हा फ्रुक्तोज घेत नाही तर हा पक्षी फुलांमधून सुक्रोज नावाचा रसग्रहण करत असतो.
  • फुलांच्या सोबतच हा पक्षी छोटे किडे उदाहरणार्थ दास कोळी यासारखे कीटक खातो.

प्रजनन

  • हमिंगबर्ड या पक्ष्यांचा प्रजनन काळ उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यांमध्ये चालू होतो.
  • हा पक्षी दक्षिणेकडील हिवाळ्यात मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतून अमेरिकेत आणि कॅनडाला परत येतात.
  • हा पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी कोळ्याच्या जाळ्याचे सिल्क आणि लायकेन उपयोग करतात.
  • हा पक्षी दोन अंडी घालतो याची अंडी पांढ-या रंगाची आणि द्राक्ष प्रमाणे छोटी असतात.
  • या पक्षाचा जीवन काळ हा दहा वर्षांचा असू शकतो.
  • या पक्षांना खूप सारे नैसर्गिक शत्रू आहेत.
  • अमेरिकेमध्ये या पक्षांना खूप शुभ मानले जाते.

Hummingbird Information in Marathi

2 thoughts on “Hummingbird Information in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon