Dattu More in Maharashtrachi Hasya Jatra

About Dattu More
Maharashtrachi Hasya Jatra, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs,

Dattu More in Maharashtrachi Hasya Jatra

The one and only Dattu More या नावाने महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला अभिनेता Datta More उर्फ Dattu More यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्राची हास्य जत्रा पासून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणारा दत्तू मोरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला पोट धरून हसविले आहे.

चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील या विनोदवीर विषयी थोडीशी रंजक माहिती, पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओमध्ये पाहायचे असल्यास आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi

Dattu More in Maharashtrachi Hasya Jatra

अभिनेता Dattu More यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात कॉलेजमध्ये असल्यापासून केली.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. कॉलेजमध्ये असताना ते ‘अनुभूती’ या संस्थेमधून मराठी नाटके करत असत.

दत्तू मोरे आणि विराज जगताप हे दोघे कॉलेजमध्ये असल्यापासून चे मित्र या दोघांनी आतापर्यंत खूप सार्‍या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

विराजस जगताप आणि दत्तू मोरे यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये काम करण्यापूर्वी एकत्र नाटके केली होती.

त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी ‘पिकनिक’ या नाटकांमधील सैनिकांची भूमिका केली होती. तसेच ‘आयुष्य’, ‘हिया’ आणि ‘बाला’ यासारख्या नाटकांमध्ये या दोघांनी अभिनय केला होता.

कॉलेजमध्ये एकांकिका केल्यानंतर अभिनेता Dattu More यांनी अभिनेश क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Maharashtrachi Hasya Jatra

सध्या अभिनेता ‘Dattu More’ हा सोनी मराठी वरील ‘Maharashtrachi Hasya Jatra’ या कॉमेडी रियालिटी शोमध्ये आपल्याला अभिनय करताना दिसत आहे.

या कार्यक्रमांमध्ये तो मुख्य करून मराठी अभिनेता ‘Prabhakar More‘ मराठी अभिनेत्री ‘Rasika Vengurlekar’ यांच्यासोबत काम करताना दिसतात. या तिघांच्या जोडीवर महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम केलेले आहे. तसेच या जोडीने PNG (Pune and Gadgil Sons) चे बक्षीस सुद्धा जिंकलेले आहे. महाराष्ट्राचीहास्यजत्रा #MaharashtrachiHasyaJatra #SonyMarathi

Maharashtrachi Hasya Jatra All Cast

  1. प्रसाद ओक
  2. सई ताम्हणकर
  3. गौरव मोरे
  4. वनिता खरात
  5. ओमकार भोजने
  6. प्रसाद खांडेकर
  7. समीर चौगुले
  8. विशाखा सुभेदार
  9. नम्रता संभेराव
  10. रसिका वेंगुर्लेकर
  11. शिवाली परब
  12. प्राजक्ता माळी
  13. निखिल बने
  14. प्रियदर्शनी इंदलकर
  15. नेहा ठाकूर
  16. विराजस जगताप

Dattu More Biography

Biography of Dattu More
Profession : Actor & Comedian
Marathi Actor : 
Name : Datta More
Nike Name : Dattu
Real Name :
Date of Brith : N/A 
Age : N/A
Birthplace : Mumbai, Maharashtra, India 
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Maharashtrachi Hasya Jatra
School : Mumbai, Maharashtra, India 
College : Mumbai, Maharashtra, India
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : N/A
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : पिकनिक, आयुष्य, हिया
Award :
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Dattu More in Maharashtrachi Hasya Jatra
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Dattu More in Maharashtrachi Hasya Jatra

2 thoughts on “Dattu More in Maharashtrachi Hasya Jatra”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon