Nikhil Bane Biography
Nikhil Bane Biography |
---|
Biography of Nikhil Bane |
Profession : Actor & Comedian |
Name : Nikhil Bane |
Date of Brith : Not Known |
Age : Not Known |
Birthplace : Bhandup, Mumbai, Maharashtra, India |
Hometown : Bhandup, Mumbai, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : Maharashtrachi Hasya Jatra |
School : Not Known |
College : Not Known |
Education : Mass Media Communication |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Unmarried |
Girlfriend : None |
Wife Name : None |
Cast : |
Serials : Ham Bane Tum Bane (H.B.T.B) |
Movie : N/A |
Natak : पुनर्जन्म, मुस्काट आणि डॉल्बी |
Hobbies : |
Instagram : Click Here |
Facebook : |
Net Worth : |
Nikhil Bane Biography
आजचा व्हिडिओ मध्ये आपण भांडुपचा शशि कपूर या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच “Nikhil Bane” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
‘Maharashtrachi Hasya Jatra‘ या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला हा अभिनेता खूपच कमी कालावधी मध्ये महाराष्ट्राचा आवडता कलाकार झालेला आहे.
चला तर जाणून घेऊया अभिनेता “Nikhil Bane” यांच्या विषयी थोडीशी माहिती.
अभिनेता “Nikhil Bane“ला कॉलेजमध्ये असल्यापासून अभिनयाची खूप आवडत होती.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी पहिली दोन वर्षे एकांकिकेमध्ये बॅकस्टेज ची कामे केली. त्यामध्ये प्रामुख्याने सेट लावणे रंगकाम करणे म्युझिक ऑपरेटिंग करणे अशी कामे अभिनेता “Nikhil Bane” करत असत.
पुढे निखिल एकांकिकेमध्ये अभिनेता म्हणून काम करू लागला. कॉलेजमध्ये असताना त्यांनी पुनर्जन्म, मुस्काट आणि डॉल्बी अशा एकांकिकेमध्ये त्यांनी काम केले.
कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मात्र काय करावे हे कळत नव्हते. पण अभिनय क्षेत्रात मध्येच काहीतरी करायचे आहे असा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी युथ फेस्टिवल मध्ये माइमचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली.
हे सर्व चालू असतानाच महाराष्ट्राची हास्य जत्रे मधील विनायक पुरुषोत्तम याच्याशी अभिनेता “Nikhil Bane” यांची मैत्री झाली. विनायक सरांनी त्यांना ‘Maharashtrachi Hasya Jatra‘ साठी सहाय्यक म्हणून काम करणार का अशी विचारणा केली.
आणि इथूनच अभिनेत्री “Nikhil Bane” यांचा खरा प्रवास सुरु झाला.
‘Maharashtrachi Hasya Jatra‘ मध्ये काम करत असताना त्यांना Ham Bane Tum Bane (H.B.T.B) हम बने तुम बने या सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
सध्या अभिनेता “Nikhil Bane” हा ‘Maharashtrachi Hasya Jatra‘ या शोमध्ये एक अविभाज्य भाग आहे.
- प्रसाद ओक
- सई ताम्हणकर
- गौरव मोरे
- वनिता खरात
- ओमकार भोजने
- प्रसाद खांडेकर
- समीर चौगुले
- विशाखा सुभेदार
- नम्रता संभेराव
- रसिका वेंगुर्लेकर
- शिवाली परब
- प्राजक्ता माळी
- प्रियदर्शनी इंदलकर
- नेहा ठाकूर
- विराजस जगताप
2 thoughts on “Nikhil Bane Biography”