1916 मध्ये लखनऊमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभभाई नी गुजरातचे प्रतिनिधित्व केले.
1917 मध्ये अहमदाबाद नगरपालिकेवर निवडून आले.
1917 मध्ये खेडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला साराबंदी चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले. सरदारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विजय मिळवला 1918 च्या जून महिन्यात किसान विजयोत्सव साजरा केला.
त्यावेळी गांधीजींनी बोलून वल्लभ भाईंना मानपत्र देण्यात आले.
1919 मध्ये रोलेट अटॅक च्या विरोधासाठी वल्लभभाई अहमदाबाद मध्ये प्रचंड मोर्चा काढला.
1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली या असहकार आंदोलनात चळवळीत वल्लभभाई निही आपले सर्वस्व देशाला अर्पण केले महिन्याला हजारो ची मिळकत देणारी नोकरी त्यांनी सोडली.
1921 मध्ये गुजरात प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
123 मध्ये इंग्रज सरकारने तिरंगी झेंड्याच्या बंदीचा कायदा केला वल्लभभाई नि या कायद्याविरोधात नागपूरला आले तेव्हा या लढायला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.
निरनिराळ्या भागातील हजारो सत्याग्रही नागपूरला एकत्र जमले साडेतीन महिने पूर्ण निराकार आणि हा लढा चालवण्यात आला सरकारने या लढायला दडपण्याचे अयशस्वी प्रयत्न पण केले.
1928 मध्ये बारडोली ला वल्लभभाई नि आपल्या नेतृत्वात शेतकऱ्यांची साराबंदी चळवळ उभी केली प्रथम वल्लभाई नी सरकारला सारा कमी करण्याची विनंती केली.
परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले योजना बंद व नियोजनपूर्वक चळवळ सुरू केली चळवळीला दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न सरकारने केला, परंतु याच वेळी मुंबई विधानसभेच्या काही सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले, परिणामी सरकारने शेतकऱ्यांना मागण्या मान्य कराव्या लागल्या.
बारडोलीच्या शेतकऱ्यांनी वल्लभभाई ना सरदार हा बहुमान दिला.
1931 मध्ये कराची येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला.
1946 मध्ये स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते ते घटना समितीचे सदस्यही होते.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान पद त्यांना मिळाले. त्यांच्याकडे गृह माहिती आणि प्रसारण तसेच घटक राज्य संबंधीचे प्रश्न ही खाते सोपविण्यात आली.
वल्लभभाई नी स्वातंत्र्यानंतर सुमारे सहाशे संस्थानाचे भारतात विलीनीकरण केले.
हैदराबाद संस्थान सुद्धा त्यांच्या पोलीस ऍक्शन मुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले.
पुरस्कार नागपूर विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ व उस्मानिया विद्यापीठ इत्यादींत विद्यापीठांकडून त्यांना डि.लीट ही मानाची पदवी मिळाली.
1991 मध्ये मरणोत्तर भारतरत्न
विशेषतः सरदार भारताचा लोहपुरुष भारताच्या एकत्रीकरणाचे थोर शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री
मृत्यू 15 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले.
स्वातंत्र्य वेळी भारतात सुमारे 562 संस्थाने होती भारतीय एकात्मतेला हे मोठे आव्हान होते.
भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाचा विलीनीकरणात सिंहाचा वाटा उचलला.
सरदार वल्लभभाई पटेल Biography in Marathi
सरदार पटेल यांचे कार्य
संस्थानाच्या विलीनीकरण संदर्भात भारतसरकारने केलेल्या करारानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे आव्हान केले.
संस्थानाची प्रजेची राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची इच्छा असल्यास निदर्शनास आणून त्यांनी संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र न ठेवण्याबद्दल बजावले.
परिणामी काळाची पावले ओळखून बहुसंख्य संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली.
अपवाद होता तो फक्त जुनागड हैदराबाद व कश्मीर या तीन संस्थानाचा.
जुनागड संस्थानाचे विलीनीकरण 20 फेब्रुवारी 1948
गुजरातच्या सौराष्ट्रातील जुनागड संस्थानातील प्रजेची भारतात सामील होण्याची इच्छा होती.
परंतु जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानशी गुप्तपणे संबंध साधून पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला.
संस्थानी प्रजेचा याविरुद्ध आंदोलन करताच नबाब पाकिस्तानात पळून गेला.
20 फेब्रुवारी 1948 रोजी जनमताच्या कौलनुसार भारत सरकारने जुनागड संस्थान भारतात विलीन केले.
हैद्राबादचे विलीनीकरण 17 व 18 सप्टेंबर 1948
रजाकार या हिंसावादी संघटनेचा नेता कासीम रझवी याने हैदराबादच्या नबाबाला भारतात सहभागी होण्याचा सल्ला दिला.
पर्यायाने निजामाने भारत विरोधी धोरण स्वीकारून हैदराबाद हे स्वतंत्र राज्य घोषित करताच मध्यप्रांत व व-हाड यातील काही प्रदेश आपल्या राज्यात जोडण्याची मागणी केली.
जनमताचा कौलसही न जुमानता त्यांनी पाकिस्तानला वीस कोटीचे कर्ज दिले तसेच भारतीय चलन हैदराबाद मधून रद्द केले व पाकिस्तानशी संबंध जोडले.
रझाकारांनी जनतेवर अनन्वित अत्याचार केले. अखेर 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद पोलिस कारवाई करावी लागली.
17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद भारतात विलीन करण्यात आले.
1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार हैदराबाद मधील तेलगु भाषिक प्रदेश आंध्र प्रदेश कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटक आणि मराठी भाषिकांचा मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आला.
जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण 26 व 27 ऑक्टोबर 1947
काश्मीरचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानी राजा हरिसिंग वर विलन करण्यासाठी दबाव आणून अनेक घुसखोर कश्मीरमध्ये पाठविले.
22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानी सैन्य डोळ्याच्या रूपात आत घुसून आक्रमणास प्रारंभ केला.
या बदलत्या परिस्थितीतहरिसिंग भारत सरकारकडे मदत मागितली व 26 ऑक्टोबर 1947 रोजी सामील नाम्या वर सह्या केल्या.
27 ऑक्टोंबर 1947 रोजी भारतीय सेनेने प्रति आक्रमण करून घुसखोरांना हटविले.
मेजर जनरल कुलवंतसिंग, मेजर जनरल थिमय्या, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर उस्मान यांनी पराक्रम गाजवून निम्म्याहून अधिक कश्मीर मुक्त केला.
दरम्यानच्या काळात 1948 मध्ये पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न यूनो कडे नेला.
1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित झाली.
पाकने घुसखोरी केलेला कश्मीर चा उर्वरित भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.
फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतीचे विलीनीकरण
भारतात फ्रेंचांची सत्ता चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल, माहे, येनम येथे होती.
1949 50 मध्ये चंद्रनगर या वसाहतीत सार्वमत घेण्यात आले. इतरही वसाहतीत अशाच प्रकारे भारतात सामील झाल्या व भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट झाला.
गोवा मुक्तिसंग्राम
1928 मध्ये डॉक्टर टी बी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली गोवा कॉंग्रेस कमिटीची स्थापना झाली.
1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संस्था मुंबई स्थापन केली.
1940 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल त्यांना आठ वर्षाचा तुरंग वासाची शिक्षा झाली.
जून 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यातून हद्दपार करण्यात आले.
1948 मोहन रानडे मूळ नाव मनोहर आपटे यांनी गोव्यातील पोर्तुगीजांनी विरुद्ध सशस्त्र लढा दिला त्यांना 1960 पर्यंत गोव्यात व त्यानंतर बारा वर्षे पोर्तुगालमधील तुरुंगात ठेवण्यात आले.
21 जुलै 1954 गोवामुक्ती आघाडीच्या स्वयंसेवकांनी दादरा परिसर पोर्तुगिजांच्या बंधनातून मुक्त केला (चळवळीचे नेते फ्रांसिस व वामन सरदेसाई)
28 जुलै 1954 आझाद गोमंतक दल व गोवन्स पिपल्स पार्टीयांनी स्थानिक वारली नागरिकांच्या साह्याने नगर-हवेली वर हल्ला चढविला व नगर-हवेली स्वतंत्र केले.
4 thoughts on “सरदार वल्लभभाई पटेल”