Prasad Oak Biography

Prasad Oak Biography

Prasad Oak Biography
Biography of Prasad Oak
Profession Actor, Director Producer & Singer
Name : Prasad Oak
Date of Brith17 February 1975
Age : 46 Years (2020)
Birthplace Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 10 inch
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Assistant Director : Premachi Goshta
Marathi Serial : Badini
School : Bhave High School Pune
College : BMCC College
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : Manjiri
Wife Name Manjiri Oak
Son : Sarthak and Mayank
Cast
Serials : दिया और बाती हम ,चार दिवस सासूचे ,वादळवाट, बंदिनी, अवघाची हा संसार, होणार सुन मी या घरची, दामिनी, असंभ, फुलपाखरू, हम तो तेरे आशिक है, घरकुल ,पिंपळपान.
Movie : राजकारण, अष्टरुप वैभव लक्ष्मी माता, ती रात्र, कलियुग, लगे रहो मुन्नाभाई, काळूबाईच्या नावानं चांग भलं, दोघात तिसरा, फुल थ्री धमाल, हाय काय नाही काय, एक डाव धोबीपछाड, ऐका दाजीबा श्यामची आई, कस, जेता, नवरा अवली बायको लवली, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझ्या घरी, हॅपी हिप हुर्रे, गोळाबेरीज, खेळ मांडला, धतिंग धिंगाणा, ऐक, बाळकडू, 7 रोशन विला, कच्चा लिंबू, शिकारी, आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर, फर्जंद, येरे येरे पैसा 2, आणि धुराळा.
Natak : अधांतर, नंदी, मग्न तळ्याकाठी, उसना नवरा, रणांगण, आभास, या घर आपले आहे, अल्टुं पलटून, माझा पती करोडपती, लहानपण देगा देवा आणि वाडा चिरेबंदी
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A
Prasad Oak Biography

Prasad Oak Biography

Prasad Oak Boigraphy : आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘Prasad Oak‘ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत ‘Prasad Oak‘ हे मराठी मधील खूपच लोकप्रिय अभिनेते आहेत त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात 1993 ला असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली. सध्या तो ‘Prasad OakActor, Director Producer & Singer सुद्धा आहेत त्यांनी मराठीसृष्टीचे नाव खूपच मोठे केलेले आहे.

चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी रंजक माहिती जर तुम्हाला ‘Prasad Oak Boigraphy‘ व्हिडिओ मध्ये पाहिजे असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Prasad Oak Biography
Prasad Oak Biography

Prasad Oak Biography

Prasad Oak Serial : त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बंदिनी या मराठी मालिका पासून केली या सिरीयल मध्ये त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी कोस्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर ‘Prasad Oak‘ मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली ‘बॅरिस्टर‘ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. मराठी चित्रपटांमध्ये गंभीर, खलनायक आणि कॉमेडी सुद्धा भूमिका केलेला आहेत. दोघात तिसरा आता सगळं विसरा हा त्यांचा पहिला कॉमेडी चित्रपट होता. 2008 मध्ये झी मराठीवर त्यांची ‘अवघाची हा संसार‘ ही मालिका खूप गाजली त्यावेळी हि सिरीयल राष्ट्र मध्ये सर्वात हायस्ट रेटिंग वाली सिरीयल होती. त्यानंतर ‘Prasad Oak‘ नी खूप सार्‍या रिॲलिटी शोमध्ये ज्याचे अँकरिंग आणि स्पर्धक म्हणून काम केले. आतापर्यंत ‘Prasad Oak‘ यांनी 80 पेक्षा जास्त टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे त्याचबरोबर त्यांनी धिंका चिका या रियालिटी शो मध्सुये जज काम केलेले आहे.

मराठी चित्रपटांमध्ये काम करता करता त्यांनी मराठी चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे. ‘कच्चा लिंबू‘ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता जो 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर त्यांनी मराठीमधील सुपरहीट ‘हिरकणी‘ या चित्रपटाची निर्मिती केली लवकरच त्यांचा चंद्रमुखी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Prasad Oak Movie

Prasad Oak Biography
Prasad Oak Biography

Prasad Oak Movie : जर त्यांच्या चित्रपटाविषयी माहिती घ्यायची झाली तर त्यामध्ये प्रामुख्याने ‘राजकारण, अष्टरुप वैभव लक्ष्मी माता, ती रात्र, कलियुग, लगे रहो मुन्नाभाई, काळूबाईच्या नावानं चांग भलं, दोघात तिसरा, फुल थ्री धमाल, हाय काय नाही काय, एक डाव धोबीपछाड, ऐका दाजीबा श्यामची आई, कस, जेता, नवरा अवली बायको लवली, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझ्या घरी, हॅपी हिप हुर्रे, गोळाबेरीज, खेळ मांडला, धतिंग धिंगाणा, ऐक, बाळकडू, 7 रोशन विला, कच्चा लिंबू, शिकारी, आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर, फर्जंद, येरे येरे पैसा 2, आणि धुराळा ‘या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Prasad Oak Serial

Prasad Oak Serial : जर त्यांच्या मालिका विषयी बोलायचे झाले तर त्यांनी मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘दिया और बाती हम ,चार दिवस सासूचे ,वादळवाट, बंदिनी, अवघाची हा संसार, होणार सुन मी या घरची, दामिनी, असंभ, फुलपाखरू, हम तो तेरे आशिक है, घरकुल ,पिंपळपान‘ यासारख्या मराठी मालिका आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Prasad Oak Natak

Prasad Oak Natak : जर त्यांच्या नाटकात विषयी बोलायचे झाले तर त्यांनी ‘अधांतर, नंदी, मग्न तळ्याकाठी, उसना नवरा, रणांगण, आभास, या घर आपले आहे, अल्टुं पलटून, माझा पती करोडपती, लहानपण देगा देवा आणि वाडा चिरेबंदी‘ यासारख्या मराठी नाटकांचा समावेश आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Cast

Maharashtrachi Hasya Jatra Cast : सध्या ‘Prasad Oak‘ हे सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये जज ची भूमिका करताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये ते ‘सई ताम्हणकर‘ यांच्यासोबत काम करत आहे.

या शोमध्ये समीर चौगुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, शिवाली परब, श्याम राजपूत, प्रभाकर मोरे, भूषण कडू, पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम, निमिष कुलकर्णी आणि प्रसाद खांडेकर यांच्यासारखे मोठे दिग्गज कलाकार या शोमध्ये काम करत आहेत.

या शोचे दिग्दर्शक आणि निर्माता चिन गोस्‍वामी आणि सचिन मोटे हे आहेत.

  1. सई ताम्हणकर
  2. गौरव मोरे
  3. वनिता खरात
  4. ओमकार भोजने
  5. प्रसाद खांडेकर
  6. समीर चौगुले
  7. विशाखा सुभेदार
  8. नम्रता संभेराव
  9. रसिका वेंगुर्लेकर
  10. शिवाली परब
  11. प्राजक्ता माळी
  12. निखिल बने
  13. प्रियदर्शनी इंदलकर
  14. नेहा ठाकूर
  15. विराजस जगताप

Prasad Oak Boigraphy

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon