Vishakha Subhedar Biography
Vishakha Subhedar Biography in Marathi |
---|
Biography of Vishakha Subhedar |
Profession : Actress & Comedian |
Name : Vishakha Subhedar |
Nike Name : Vishu |
Date of Brith : 22 March 1977 |
Age : 44 Years (2021) |
Birthplace : Mumbai, Maharashtra, India |
Hometown : Mumbai, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Brown |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : kumari gangubai nonmatrick |
School : New English School of Thane |
College : N/A |
Education : N/A |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Married Date : June 1, 1998 |
Boyfriend : N/A |
Husband Name : Mahesh Subhedar |
Child : ABHINAY SUBHEDAR |
Cast : |
Serials : kumari gangubai nonmatrick |
Reality Show : comedy exprss, fu bai fu, comedy circus, comedychi bullet train, maharashtrachi hasya jatra |
Movie : सासू चा स्वयमवर, 66 सदाशिव, येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 2, दगडाबाईची चाळ, अरे आवाज कुणाचा, 4 इडीयट्स, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, झपाटलेला टू, बालक पालक, सुपर नानी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, हृदयांतर, फक्त लढ म्हणा |
Web Series : |
Natak : jau bai jorat, me kat takli, ek dav bhatacha, bhatachi bypass, shantecha kartachalu ahe. |
Award : N/A |
Hobbies : Acting |
Photo : N/A |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Net Worth : N/A |
Vishakha Subhedar Biography
Vishakha Subhedar Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण विषाखा सुभेदर यांच्या Biography, Wiki, Family आणि खूप सार्या पर्सनल गोष्टींविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा जन्म 22 मार्च 1977 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. सध्या त्यांचे वय (age) 44 वर्षे आहे. एक जून 1998 मध्ये त्यांनी महेश सुभेदार यांच्यासोबत विवाह केलेला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार ह्या रोज mumbai to ambernath पर्यंतचा प्रवास करतात.
विशाखा सुभेदार यांच्या (पतीचे नाव) husband name Mahesh Subhedar आहे.
सध्या अभिनेत्री विशाखा सुभेदार and sameer chougule त्यांच्या सोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमध्ये एकत्र काम करत आहे. या कार्यक्रमांमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार comedy actress म्हणून काम करत आहे.
Comedy : महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाआधी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी खूप सारे comedy reality show मध्ये काम केलेले आहे. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी Bharat Jadhav, Vaibhav Mangle, Priyadarshan Jadhav, Anshuman Vichare, Anand Ingale and Bhau kadam यांच्यासोबत comedy भूमिका केलेल्या आहेत.
Also Read
- Sagar Karande Biography
- Snehal Shidam Biography Marathi
- Gaurav More Biography Marathi
- Samir Choughule Biography Marathi
- Nikhil Bane Biography
- Vanita Kharat Biography Marathi
Movies : अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मराठी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आतापर्यंत खूप सार्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सासू चा स्वयमवर, 66 सदाशिव, येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 2, दगडाबाईची चाळ, अरे आवाज कुणाचा, 4 इडीयट्स, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, झपाटलेला टू, बालक पालक, सुपर नानी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, हृदयांतर, फक्त लढ म्हणा यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी भूमिका केलेल्या आहेत.
सध्या सोनी मराठी या वाहिनीवर maharashtrachi hasya jatra अभिनेत्री विशाखा सुभेदार हे कॉमेडी अभिनेत्री म्हणून काम करत आहे. यादीत अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी comedy chi bullet train, fu Bai fu, comedy circus यासारख्या comedy show मध्ये भूमिका केलेल्या आहेत.
Dance : Nalanda Dance Research Centre’s Nalanda Nritya Kala Mahavidyalaya सध्या अभिनेत्री विशाखा सुभेदार नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे.
Natak : अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या नाटकांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी jau bai jorat, me kat takli, ek dav bhatacha, bhatachi bypass, shantecha kartachalu ahe यासारख्या Natak मध्ये भूमिका केलेल्या आहेत.
Serials : मराठी चित्रपट आणि नाटकं सोबतच अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यामध्ये कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक आणि कारे दुरावा यासारख्या मालकांचा समावेश आहे.
Son : अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाचे नाव (son name) अभिनय सुभेदार असे आहे
- प्रसाद ओक
- सई ताम्हणकर
- गौरव मोरे
- वनिता खरात
- ओमकार भोजने
- प्रसाद खांडेकर
- समीर चौगुले
- नम्रता संभेराव
- रसिका वेंगुर्लेकर
- शिवाली परब
- प्राजक्ता माळी
- निखिल बने
- प्रियदर्शनी इंदलकर
- नेहा ठाकूर
- विराजस जगताप
7 thoughts on “Vishakha Subhedar”